|Monday, April 22, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » मोटो Z2 प्ले स्मार्टफोन भारतात लाँच

मोटो Z2 प्ले स्मार्टफोन भारतात लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लेनोव्होने मोटोरोलाचे नवा  Z  सीरीच स्मार्टफोन मोटो Z2  प्ले भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत भारतात 27 हजार 999रूपये ठेवण्यात आली आहे.

या फोनमध्ये जेबीएल साऊंड बूस्ट, मोटो टर्बोपावर, मोटो गेमपॅड अशा अनेक आकर्षक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी 8 ते 14 जून पर्यंत प्री बूकिंग करता येईल. मोटो Z2  प्ले कंपनीने काही नवीन ऑफर्ससोबत लाँच केला आहे. हा फोन खरेदी केल्यास रिलायन्स जिओचा 100 जीबी 4 जी डेटा मोफत मिळणार आहे. यामध्ये 5 इंच स्क्रीन ,32 आणि 64 जीबी स्टोरेज असे दोन व्हर्जन आहेत. 12 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल प्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

 

Related posts: