|Monday, July 22, 2019
You are here: Home » Automobiles » Volkswagen Polo लवकरच लाँच

Volkswagen Polo लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जर्मनची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी फोक्सवॅगन खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी पोलो फोक्सवॅगन कार लवकरच लाँच करणार आहे. ही नवी कार पूर्वीच्या पोलो हॅचबॅक कारच्या तुलनेने आकारात मोठी आणि एम. क्यू. बी. प्लॅटफॉर्मवर बनवण्यात येणार आहे.

असे असतील या कारचे फिचर्स –

– इंजिन – 1 लिटर टीएसआय इंजिन देण्यात आले आहे. तसेच 1.5 लिटरचे टी. एस. आय इंजिन देण्यात येणार असून, 130 ते 150 Bhp पॉवर निर्माण करण्याची क्षमता असणार आहे.

– फोक्सवॅगनची पूर्वीच्या कारसारखे या नेक्स्ट जनरेशन पोलो या कारला डिझाइन केले गेले आहे. ही कार आकाराने मोठी असल्याने या कारच्या केबिन स्पेस वाढवून देण्यात आला असून, त्यामुळे या कारमधील प्रवाशांना अतिरिक्त स्पेस मिळणार आहे.