|Monday, January 22, 2018
You are here: Home » Top News » 26 जूनला अमेरिका दौऱयावर जाणार पंतप्रधान मोदी

26 जूनला अमेरिका दौऱयावर जाणार पंतप्रधान मोदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आमंत्रणानुसार 26 जूनला अमेरिकेच्या दौऱयावर जाणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे.

पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या आमंत्रणावरुन अमेरिकेच्या दौऱयावर जाणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे. यामध्ये एच1 व्हिसाप्रकरण, दहशतवाद आणि पॅरिस जलवायू समझोता यांसारख्या मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहेत.

Related posts: