|Thursday, January 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 13 जून 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 13 जून 2017 

मेष: आप्तस्वकीयांकडून मानसन्मान मिळेल, प्रवास योग येतील.

वृषभः वैवाहिक सौख्य़ात वाढ होईल, वस्त्रप्रावरणे आणि वाहन खरेदी योग.

मिथुन: कोणत्याही शुभकार्यात हमखास फायदा, भाग्य उजळेल.

कर्क: वाहन अपघाताचे योग, सरकारी आरोप येतील.

सिंह: चोरीची शक्मयता, भावंडांशी वादावादी आणि वाटण्यांचे प्रसंग.

कन्या: आरोग्याच्या बाबतीत पित्ताचा त्रास, वाहन जपून चालवावे.

तुळ: अग्निभय, आगीपासून धोका, इतरांमुळे शत्रू निर्माण होतील.

वृश्चिक: भावंडांच्या बाबतीत अशुभ योग, आर्थिक हानी होईल.

धनु: कुलदेवतेला नवस करावेत, त्रास कमी होतील. 

मकर: ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण कराल.

कुंभ: चित्रपट व नाटय़ क्षेत्रात असाल तर फार मोठे यश मिळेल.

मीन: दृष्टीदोष, विषबाधा व फसवणूक यापासून जपावे.

Related posts: