|Monday, December 10, 2018
You are here: Home » मनोरंजन » शाहरूख,ऐश्वर्या आणि माधुरीचा ‘देवदास’आता 3Dमध्ये झळकणार

शाहरूख,ऐश्वर्या आणि माधुरीचा ‘देवदास’आता 3Dमध्ये झळकणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शाहरूख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दिक्षित यांची मुख्य भूमीका असलेला ‘देवदास’ सिनेमा पुन्हा रिलीज केला जाणार आहे. डीएनए वृत्तपत्राच्या माहितीनुसार, दिग्दर्शक संजय लीला भन्साळीने स्वतःया वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, यावेळी ‘देवदास’थ्रीडीमध्ये प्रेक्षकांना पहायाला मिळणार आहे.

थ्रीडीमधील ‘देवदास’च्या निमित्ताने शाहरूख खान संजय लीला भन्साली यांची यशस्वी जोडी पुन्हा बॉलिवूडमध्ये धुमाकुळ घालू शकते. शाहरूखचा जबरदस्त अभिनय आणि संजय लीला भन्सालीचे उत्कृष्ट दिग्दर्शन पुन्हा एकत्रित असल्यास नक्कीच सिनेसृष्टीत ठरेल. सध्या जगभारातील सिनेक्षेत्रात थ्रीडी सिनेमाने पसंती दिली जात आहे. त्यामुळे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रियतेचा कळस गाठलला ‘देवदास’पुन्हा पाहण्यासाठी सिनेरसिक नक्कीच उत्सुक असतील.

 

Related posts: