|Friday, July 28, 2017
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » टॉप फिचर्स Nokia 6 चेटॉप फिचर्स Nokia 6 चे 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध मोबाईल निर्माता नोकियाने खास आपल्या ग्राहकांसाठी आपले तीन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. Nokia 3, Nokia 5 आणि Nokia 6 हे नवे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

  • कॅमेरा – फोटोग्राफीसाठी एफ-2.0 अपर्चरचे 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये फेस डिटेक्शन ऑटो फोकस आणि डय़ुअल टोन फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे.
  • Hardware And Software – नोकिया 6 स्मार्टफोन हा 7.1.1 नॉगट अँड्राइडवर आधारित आहे. याच्या कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप सी-पोर्ट देण्यात आला आहे.
  • बॅटरी – 3000 एमएएच नॉन रिमूव्हेबल

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!