|Thursday, July 27, 2017
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Nokia 3 विक्रीस उपलब्ध



Nokia 3 विक्रीस उपलब्ध 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी नोकियाने खास आपल्या ग्राहकांसाठी आपले तीन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. नोकिया 3, नोकिया 5 आणि नोकिया 6 हे नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5 इंच

– प्रोसेसर – 1.3 गिगाहर्टज् क्वाड-कोर मीडियाटेक एमटी 6737

– कॅमेरा – 8 एमपी

– प्रंट कॅमेरा – 8 एमपी

– रॅम – 2 जीबी

– इंटरनल मेमरी – 16 जीबी

– एक्सपांडेबल मेमरी – 128 जीबीपर्यंत

– बॅटरी – 2650 एमएएच

– किंमत – 9 हजार 499 रुपये.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!