|Saturday, July 29, 2017
You are here: Home » Top News » लंडनमध्ये मस्जिदबाहेर दहशतवादी हल्ला ; 2 जण ठार, 8 जखमीलंडनमध्ये मस्जिदबाहेर दहशतवादी हल्ला ; 2 जण ठार, 8 जखमी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लंडनमध्ये एका मस्जिदबाहेर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान थेरेसा मे यांनी हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याची माहिती दिली.

रविवारी रात्री मुस्लिम वेलफेअर हाऊसच्या बाहेर सेव्हन सिस्टर रोडवरील फिन्सबरी पार्क मस्जिदजवळ झाला. या हल्ल्यावेळी असंख्य मुस्लिम बांधव नमाजासाठी उपस्थित होते. ते नमाज पठन करुन रमजानच्या बाहेर आले होते. दरम्यान, लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले, या घटनेची माहिती मिळताच अधिकारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले असून, आपातकालीन सुविधांना पाचारण करण्यात आले आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!