|Thursday, May 24, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी हिंदीमध्ये दबंग सलमान खानचा ‘टय़ुबलाईट’ हा सिनेमा रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर रिलीज होणार आहे. त्यामुळे या आठवडय़ात सलमानचाच बोलबाला दिसून येणार आहे. मराठी आणि इंग्रजीमध्ये एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: