|Thursday, July 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » 13 MP कॅमेरासह Nubia M2 Play लाँच

13 MP कॅमेरासह Nubia M2 Play लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चीनची प्रसिद्ध मल्टिनॅशनल टेलिकम्युनिकेशन कंपनी Nubia ने खास आपल्या ग्राहकांसाठी M2 सीरीजचा नवा स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. कंपनीकडून M2 Play हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5.5 इंच एचडी

– प्रोसेसर – ऑक्टोकोर स्नॅपड्रगन 435 चिपसेट

– कॅमेरा – 13 एमपी

– प्रंट कॅमेरा – 5 एमपी

– रॅम – 3 जीबी

– इंटरनल मेमरी – 32 जीबी

– एक्सपांडेबल मेमरी – 128 जीबीपर्यंत

– ग्राफिक्स – Adreno 505 जीपीयू

– बॅटरी – 3000 एमएएच

– अन्य फिचर्स – 4 जी VoLTE, ब्लूटूथ, वायफाय आणि जीपीएस