|Thursday, April 19, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 22 जून 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 22 जून 2017 

मेष: प्रवासाला चांगले योग, कागदोपत्री व्यवहारात जपावे.

वृषभ: घाईगडबडीत कागदपत्रे हरविण्याची शक्मयता.

मिथुन: इस्टेटी संदर्भातील काही प्रकरणे समझोत्याने मिटतील.

कर्क: कला गुणांना योग्य न्याय मिळेल.

सिंह: स्थावर इस्टेटीच्या व्यवहारातून धनलाभ होण्याची शक्मयता.

कन्या: प्रवास, धनलाभ, थोरामोठय़ांच्या ओळखी होतील.

तुळ: प्रयत्नाला योग्य दिशा मिळेल, नावलौकिक होण्याचे योग.

वृश्चिक: सरकारी कामकाजात अनेकांचे सहाय्य मिळेल.

धनु: अत्यंत दुर्धर कामे पूर्ण करु शकाल.

मकर: नोकरीच्या, व्यवसायाच्या प्रयत्नात असाल तर निश्चित यश.

कुंभ: योग्य दिशेने प्रयत्न करा, यशस्वी व्हाल.

मीन: व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम योग.

Related posts: