|Monday, April 22, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » या एसी लोकलमध्ये असणार बाऊन्सर्सची सुरक्षा !

या एसी लोकलमध्ये असणार बाऊन्सर्सची सुरक्षा ! 

ऑनलाईन टीम / मुंबई :

देशाची पहिली एसी लोकल ट्रेन भारतीयांच्या सेवेसाठी लवकरच दाखल होणार आहे. या लोकलची ट्रायलही अनेकदा घेण्यात आली आहे. यातील विशेष बाब म्हणजे या लोकलमध्ये सुरक्षेसाठी बाऊन्सर्स तैनात करण्यात येणार आहे.

देशातील पहिली एसी ट्रेन असल्याने यातून प्रवास करणाऱया प्रवाशांची मोठी संख्या रेल्वेसमोर सर्वात मोठी समस्या उभी राहू शकते. या एसी लोकल ट्रेनमध्ये दरवाजे बंद असतील. त्यांना मोटारमनच्या केबिनमधून ऑपरेट करण्यात येईल. ट्रेनचा दरवाजा थोडाही उघडा राहिला तर एसी लोकल चालवणेच व्यर्थ ठरेल. या एसी लोकलमध्ये बाऊन्सर्सची सुरक्षा असणार आहे.

Related posts: