|Monday, July 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी हिंदीमध्ये अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला ‘शब’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला ‘रिंगण’ तसेच ‘अंडय़ा चा फंडा’ हे दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई