|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » अवघ्या 499 रुपयांत मिळवा मोटो सी प्लस

अवघ्या 499 रुपयांत मिळवा मोटो सी प्लस 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी लिनोवाने खास आपल्या ग्राहकांसाठी नवा मोटो सी प्लस हा स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. हा स्मार्टफोन एक्सचेंज स्कीमच्या अंतर्गत अवघ्या 499 रुपयांत मिळणार आहे.

मोटो सी प्लस या स्मार्टफोनची सध्याची किंमत 6999 रुपये इतकी असून, विशेष एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरनुसार जुना स्मार्टफोन दिल्यास ग्राहकांना 6500 रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 499 रुपयांत मिळणार आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5 इंच एचडी

– रॅम – 1 जीबी / 2 जीबी

– इंटरनल स्टोरेज – 16 जीबी

– एक्सपांडेबल मेमरी – 32 जीबी

– प्रोसेसर – क्वाडकोर मीडियाटेक  MT6737

– कॅमेरा – 8 एमपी

– प्रंट कॅमेरा – 2 एमपी

– अन्य फिचर्स – 4 जी वोल्ट, वाय-फाय, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, यूएसबी पोर्ट

Related posts: