|Friday, February 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 4 जुलै 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 4 जुलै 2017 

मेष: नको असलेले काम टळेल, आर्थिक सुधारणा होतील.

वृषभः अडचणी आल्या तरीही प्रसंगावर मात कराल.

मिथुन: जीवनाला वळण देणाऱया शुभ घटना घडतील.

कर्क: शत्रूकडून सुरु असलेली बदनामी टळेल, शत्रूचा पत्ता लागेल.

सिंह: वैवाहिक जीवनातील अनेक अडचणी दूर होतील.

कन्या: रखडलेली कामे होण्याच्या दृष्टीने चांगला काळ.

तुळ: उसने पैसे मिळण्याची शक्मयता कमी असेल.

वृश्चिक: महत्त्वाचे व धाडसाचे निर्णय आज घेवू नका.

धनु: राहत्या जागेत बदल, नोकरीत स्थलांतराची शक्मयता. 

मकर: वरि÷ांशी जपून वागणे हितकारक होईल.

कुंभ: नोकरचाकरावर विश्वासून राहू नका.

मीन: लोभ अथवा प्रलोभनाच्या अनेक संधी येतील.

Related posts: