|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Automobiles » हुस्क्वार्नाची नवी स्पोर्टस् बाइक लवकरच लाँच

हुस्क्वार्नाची नवी स्पोर्टस् बाइक लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी बजाज आणि केटीएम या दोन कंपन्यांच्या पार्टनरशिपमधून विटपिलेन 401 आणि स्टार्टपिलेन 401 या दोन बाइक्स लवकरच लाँच करण्यात येणार आहे. हुस्क्वार्ना कंपनीने या कंपनीकडून या नव्या बाइक्स लाँच केल्या जाणार आहेत.

असे असतील या बाइकचे फिचर्स –

– इंजिन – विटपिलेन 401 आणि स्टार्टपिलेन 401 या दोन बाइक्समध्ये केटीएम 390 डय़ूक इंजिन देण्यात आले आहे.

– इंजिन क्षमता – 373 सीसीचे इंजिन असलेल्या या बाइक्समध्ये 43 बीएचपी पॉवर आणि 37 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता असणार आहे.

– अन्य फिचर्स – या बाइकमध्ये मिडल वेट सॅगमेंट करण्यात आले आहे.

सध्या या बाइक्सच्या किमतीबाबत कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.