|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » Top News » राज्यात कायदा-व्यवस्था निर्माण करण्याचे सरकारचे लक्ष्य : योगी आदित्यनाथ

राज्यात कायदा-व्यवस्था निर्माण करण्याचे सरकारचे लक्ष्य : योगी आदित्यनाथ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राज्यातील जनतेला निवडणुकांपूर्वी दिलेली आश्वासने पाळण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करत आहे. तसेच राज्यात कायदा-व्यवस्था निर्माण करणे, हे आमच्या सरकारचे लक्ष्य असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

योगी आदित्यनाथ म्हणाले, आमच्या सरकारला 100 दिवस पूर्ण होत आहे. आमचे सरकार तरुणांना रोजगार, शिक्षण, आरोग्य यांसारख्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय आधारभूत मुद्यांवरुन लक्ष्य केंद्रीत केले आहे. तसेच राज्यातील जनतेचा विश्वास जिंकण्यास आमचे सरकार प्रयत्न करत आहे. निवडणुकांपूर्वी आमच्या सरकारने जी आश्वासने दिली. त्या आश्वासनांची पूर्तता करण्यास आमचे सरकार प्रयत्न करत आहे.

Related posts: