|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 7 जुलै 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 7 जुलै 2017 

मेष: व्यापार उद्योगात यश पण संततीबाबत चिंत राहील.

वृषभ: जुने घर खरेदी करु नका, बाधिक मिळण्याची शक्मयता. 

मिथुन: कलाकौशल्यात यश, एwश्वर्यवान व्हाल.

कर्क: चुकीचा निर्णय घेऊ नका अन्यथा आर्थिक आपत्ती.

सिंह: ज्या क्षेत्रात असाल तेथे उच्च पद मिळेल.

कन्या: राहू दोष, बाधिक ठिकाणी जाणे टाळा.

तुळ: धनलाभ, मानाची नोकरी मिळण्याचे योग.

वृश्चिक: सत्ता व अधिकार मिळण्याची शक्मयता.

धनु: जन्मगावातच व्यवसाय सुरु करा, भाग्य उजळेल.

मकर: अनैतिक धनार्जनापासून दूर राहिल्यास चांगले.

कुंभ: वैवाहिक जीवनात महत्त्वाच्या घटना घडतील.

मीन: अनोळखी लोकांपासून सावध राहिल्यास फायदा होईल.

Related posts: