|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » मनोरंजन » अक्षर कुमारकडून अमरनाथ हल्ल्याचे दुःख आणि तीव्र संताप

अक्षर कुमारकडून अमरनाथ हल्ल्याचे दुःख आणि तीव्र संताप 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू – काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 12 भाविका जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी बातिंगूमध्ये पोलिसांच्या पथकावरही हल्ला केला.

अभिनेता अक्षय कुमारने या हल्ल्याविरोधात तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. अमरनाथ यात्रेतील निर्दोष भाविकांवरील हल्ला निंदणीय आहे. याचा रागही आलाय आणि दुःखही आहे, असे ट्वीट अक्षय कुमार यांनी केले आहे.

 

Related posts: