|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » Automobiles » Maserati ची सुपरकार लवकरच लाँच

Maserati ची सुपरकार लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध कार निर्माता कंपनी Maserati ने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी ग्रेनटूरिज्मो वर्जनची कार लवकरच लाँच करणार आहे. या कारला अपडेट करण्यासाठी यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

असे असतील या कारचे फिचर्स –

– ऑडिओ सिस्टिम – हर्मन कार्डन प्रिमीअम स्टेरिओ अपग्रेड करण्यात आले आहे.

– या फेसलिफ्ट वर्जनमध्ये 8.4 इंचचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम देण्यात आले असून, या सिस्टिममध्ये ऍपल कार प्ले, अँड्राइड ऑटोचे फिचर्स देण्यात आले आहेत.

– ट्रान्समिशन – 6 स्पीड ऑटो ट्रान्समिशन

– पॉवर – 460 एचपीची पॉवर आणि 520 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता असणार आहे.

– किंमत – सध्या या कारच्या किमतीबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

Related posts: