|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 13 जुलै 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 13 जुलै 2017 

मेष: संस्थानिक, मंत्री, आमदार, खासदार यांच्याशी संबंध येतील.

वृषभ: अधिकार योग, भरभराट, प्रगती यादृष्टीने उत्तम योग.

मिथुन: जमिनीचे व्यवहार, यंत्रसामग्री या क्षेत्रात उत्तम.

कर्क: भावंडांचे सौख्य लाभेल, कानाची दुखणी निर्माण होतील.

सिंह: लाडावलेल्या संततीमुळे बराच मनस्ताप व खर्चाचे प्रसंग येतील.

कन्या: इस्टेट, व्यापार उद्योग, स्वतंत्र व्यवसाय, नोकरीत बढती.

तुळ: मेहुणा, जावई व भाच्याचा मान राखा पुढे फायदा होईल.

वृश्चिक: परदेश प्रवास, लॉटरी, नाटक, चित्रपट क्षेत्रातून फायदा.

धनु: राजकीय क्षेत्र, व्यापार, जलप्रवास या क्षेत्रात नोकरीचे योग.

मकर: विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न करा.

कुंभ: आर्थिक स्थिती, आरोग्य यादृष्टीने चांगले योग.

मीन: प्रत्येक कामात अडथळे, विलंब जाणवेल, प्रयत्न सोडू नका.

Related posts: