|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 14 जुलै 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 14 जुलै 2017 

मेष: सासरच्या व्यक्तींशी समझोत्याने वागा, पुढे फायदा होईल.

वृषभ: मदत कराल पण श्रेय मिळणार नाही. 

मिथुन: कष्टाला योग्य न्याय मिळेल, धनलाभ होईल.

कर्क: आज विवाहाच्या वाटाघाटी करु नका, काहीतरी अडचणी येतील.

सिंह: सर्व तऱहेच्या अपघातापासून जपावे लागेल.

कन्या: राहणीमान व्यवस्थित ठेवा, बराच फरक पडेल.

तुळ: व्यवहारी वृत्तीने वागलात तरच निभाव लागेल.

वृश्चिक: प्रामाणिक असूनही नको ते आरोप येतील.

धनु: विवाह झालेला असेल तर कर्ज फेडण्यास सुरुवात होईल.

मकर: उत्साहाने कामे सुरु कराल पण ती खोळंबतील.

कुंभ: मित्रासमोर गुप्त गोष्टी सांगितल्याने काही घोटाळे माजतील.

मीन: सट्टा, लॉटरीमध्ये पैसे गुंतवू नका हानी होईल….