|Sunday, April 21, 2019
You are here: Home » विविधा » आळशी देशांच्या यादीत भारत 39व्या क्रमांकावर

आळशी देशांच्या यादीत भारत 39व्या क्रमांकावर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

46 देशांत करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये आळशी देशांच्या यादीत भारतानेही आपली नोंद घेतली आहे. भारत या यादीमध्ये 39व्या क्रमांकावर आहे. स्टॅटफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या सर्व्हेमध्ये ही माहिती समोर आली आहे.

जगभरातील 46 देशांमधील सात लाख लोकांना या सर्व्हेत समाविष्ठ करण्यात आले होते. सर्व्हेत सहभागी झालेल्यांची पावले मोजण्यासाठी किंवा दिवसाला ते किती चालतात याची नोंद ठेवण्यासाठी स्मार्टफोनमध्ये स्टेप काऊंटर्स ऍप इन्स्टॉल करण्यात आले होते. एका दैनिकात सर्व्हे छापण्यात आला आहे. सर्व्हेनुसार चीनमधील नागरिक सर्वात कमी आळशी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्यश विशिष्ट करून हाँगकाँगमधील लोक जास्तच उत्साही आहेत. येथे लोक दिवसाला किमान 6880 पावले चालतात.

 

Related posts: