|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Jio 4G VoLTE फिचर फोन लाँच

Jio 4G VoLTE फिचर फोन लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध मोबाईल नेटवर्क कंपनी Reliance Jio ने आपला 4G VoLTE फिचर फोन लाँच केला आहे. हा नवा फिचर फोन KAI OS ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणार आहे.

असे असतील या फोनचे फिचर्स –

– ऑपरेटिंग सिस्टिम – KAI OS

– सध्या या फोनमध्ये WIFI हॉटस्पॉट देण्यात आला नाही.

– जीपीएस, ब्लूटूथ 4.1 आणि यूएसबी

– बॅटरी – 2000mAh

– एक्सपांडेबल मेमरी

– मायक्रो आणि नॅनो सिम स्लॉट देण्यात आला आहे.

Related posts: