|Sunday, June 17, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » वायरलेस चार्जिंग सपोर्टसह Dell लॅपटॉप लाँच

वायरलेस चार्जिंग सपोर्टसह Dell लॅपटॉप लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जगप्रसिद्ध लॅपटॉप निर्माता कंपनी डेलने खास आपल्या युजर्ससाठी आपला नवा वायरलेस चार्जिंग सपोर्टचा लॅपटॉप लाँच केला आहे. डेल लॅटिटय़ूड 7285 लॅपटॉप लाँच करण्यात आला आहे.

या लॅपटॉपची विक्री युनायटेड स्टेट वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आला आहे. हा लॅपटॉप अमेरिकेमध्ये जानेवारीत झालेल्या CES 2017 लाँच केला होता.

– असे असतील या लॅपटॉपचे फिचर्स –

– डिस्प्ले – 12 इंच

– रॅम – 8 जीबी

– इंटरनल स्टोरेज – 128 जीबी

– किंमत – 77 हजार 300 रुपये.

Related posts: