|Saturday, April 20, 2019
You are here: Home » विविधा » ही आहे जगातील सर्वात मोठी दफनभूमी

ही आहे जगातील सर्वात मोठी दफनभूमी 

ऑनलाईन टीम / इराक :

इराकमधील ‘वादी -अल-सलाम’ ही दफनभूमी जगातील सर्वात मोठी दफनभूमी आहे. नजफ शहराजवळ असलेली ही दफनभूमी पीस व्हॅली नावाने प्रसिद्ध आहे.

दहशतवाद्यांचा खासकरून आयएसआयचा गड मानल्या गेलेल्या या देशात एवढे हल्ले होत होते की, येथे दररोज सुमारे 200 मृतदेहाचा दफनविधी केला जयाचा. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या पीस व्हॅलीत आतापर्यंत किमान 50 लाखांहून अधिक डेड बॉडीज दफन केल्या आहेत. जेव्हा येथे दहशतवादी कारवाया होत नव्हत्या तेव्हाही येथे 80 ते 100 डेड बॉडीज पुरल्या जायच्या.

 

Related posts: