|Thursday, July 27, 2017
You are here: Home » Top News » जुन्या कसारा घाटात दरड कोसळली ; वाहतुकीवर परिणाम



जुन्या कसारा घाटात दरड कोसळली ; वाहतुकीवर परिणाम 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्त्यावर दरड कोसळल्याने मोठी वाहतूककोंडी झाली. त्यामुळे मुंबई आणि नाशिककडे जाणाऱया वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात आज पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. याचा परिणाम मुंबई आणि नाशिक शहरांमध्ये जाणाऱया वाहतुकीवर झाला असून, ही वाहतूक सध्या संथ गतीने सुरु आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!