|Sunday, June 17, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये तब्बल तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मांजा, बसस्टॉप तसेच ती आणि इतर हे वेगळय़ा धाटणीचे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर हिंदीमध्ये ‘मुन्ना मायकल’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हे चित्रपट रिलीज होणार आहेत. हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

 

Related posts: