|Friday, July 28, 2017
You are here: Home » leadingnews » राष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवातराष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशातील सर्वोच्च पद म्हणजेच राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान होणार आहे. एनडीएतर्फे रामनाथ कोविंद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर यूपीएकडून मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एनडीएकडे स्पष्ट बहुमत असल्यानं कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

20 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा निकाल जाहीर होईल. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. तर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलै रोजी पदभार स्वीकारतील.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!