|Sunday, June 17, 2018
You are here: Home » Top News » येत्या 24 तासांत मुंबईसह कोकणात जोरदार पावसाची शक्यता

येत्या 24 तासांत मुंबईसह कोकणात जोरदार पावसाची शक्यता 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

मुंबई शहर व उपनगरात पावसाची जोरदार बॅटींग सुरू असून येत्या 24 तासांत मुंबई व कोकणात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

पावसाने सुपर कमबॅक करत जोरदार वाऱयासह सुरूवात केली. मुलुंड, भांडूप्। कांजूरमार्ग, घाटकोपर, पवाई तर अंधेरी, मलाड, मीरा रोड या भागात दमदार पाऊस झाला. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना हवेतला गारवा आणि वातावरणात बदल जाणवात आहे.

 

Related posts: