|Thursday, July 27, 2017
You are here: Home » विविधा » या कॉलेजमध्ये मिळतो फक्त नापासांनाच प्रवेशया कॉलेजमध्ये मिळतो फक्त नापासांनाच प्रवेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आपला विश्वास बसणार नाही पण अमेरिकेत एक कॉलेज आहे. जिथे फक्त नापास विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. स्मिथ कॉलेज असे त्याचे नाव असून मॅसाच्युसेट विद्यापीठाच्या सहयोगाने ते चालवण्यात येते. या कॉलेजमध्ये एक विशेष अभ्याक्रम चालवला जातो,त्यात केवळ नापास विद्यार्थ्यीच प्रवेश घेऊ शकतात.

या अभ्याक्रमाला ‘फेलिंग वेल’असे अनोखे नाव देण्यात आले आहे. नापास झाल्यानंतर आपल्या भविष्याबाबत चिंतित असलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्याक्रमासाठी प्रवेश दिला जातो. नापास झाल्याचे काही फायदेही आहेत,हे या विद्यर्थ्यांना शिकवले जाते. नापास झाल्याने भविष्य संपले असे होत नाही, अनेक पातळय़ांवर माणसाला करिअरच्या संधी मिळतातच, असे विद्यार्थ्यांच्या मनावर येथे बिंबविले जाते.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!