|Monday, November 12, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » मेटल प्रेमचा Alcatel Idol 4 Pro लाँच

मेटल प्रेमचा Alcatel Idol 4 Pro लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Alcatel ने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा Alcatel Idol 4 Pro हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक असे फिचर्स देण्यात आले आहेत.

– असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5.5 इंच फुल एचडी

– प्रोसेसर – स्नॅपड्रगन 820 क्वाड कोर चिपसेट

– ग्राफिक्स – ऍड्रेनो 530 जीपीयू

– रॅम – 4 जीबी

– इंटरनल मेमरी – 64 जीबी

– एक्सपांडेबल मेमरी – 512 जीबी

– सेंसर – रिअर फिंगरप्रिंट स्कॅनर

– किंमत – 35 हजार रुपये.

Related posts: