|Friday, February 22, 2019
You are here: Home » Top News » उरळी, फुरसुंगी आता पुणे महापालिकेत

उरळी, फुरसुंगी आता पुणे महापालिकेत 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे शहरातगतच्या 34 गांवापैकी केवळ दोन गावांचा पुणे महानगरपालिका हद्दीत समावेश करण्यात येणार आहे. उरळी आणि फुरसुंगी या दोन गावांचा समावेश करण्यात येणार आहे.

पुण्याच्या आसपासच्या 34 गावांचा महापालिकेत समावेश करण्यात यावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर राज्य सरकारने 34 गावांपैकी फक्त 2 गावांचा समावेश महापालिका हद्दीत करण्यात अनुकूलता दाखवली. तसेच नऊ गावांचा अंशतः समावेश करण्यात येईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. दरम्यान, या नऊ गावांचा अंशतः म्हणजे काय याबाबत राज्य सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Related posts: