|Sunday, October 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जुगार प्रकरणी पाच जणांवर कारवाइ

जुगार प्रकरणी पाच जणांवर कारवाइ 

 

प्रतिनिधी/ सातारा

गुरुवार पेठेतील परजावर जुगार चालिवणारा जमीर कादीर शेख (वय 27 रा.जिहेकटापूर ता.सातारा) यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कल्याण नावाचा मटका चालवल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. तसेच हा जुगार खेळताना अशोक सिताराम पवार (वय 27 रा.रविवार पेठ), लक्ष्मण महादेव उबे (वय 67 रा.वासोळे ता.सातारा), लिंगाप्पा बसाप्पा मादर (वय 43 रा.गोडोली) व शकील शेख (वय 40 रा.मल्हारपेठ सातारा) या चौंघांवरही पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडुन 2 हजार 130 रु. ची रोकड व 800 रुपयांचा मोबाईल असा एकुण 2 हजार 935 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Related posts: