|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 27 जुलै 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 27 जुलै 2017 

मेष: विवाहविषयक काम कितीही अवघड असले तरी त्यात यश मिळेल.

वृषभः तेजीमुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल.

मिथुन: कामांना गती मिळेल, मित्रमंडळी व नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कर्क: नोकरीतील गैरसमज निवळतील, हाती पैसा येईल.

सिंह: सरकारी कामासाठी बराच खर्च करावा लागेल.

कन्या: मुलाबाळांची अडलेली कामे होवू लागतील.

तुळ: घरगुती वातावरण आनंदी व समाधानी राहील.

वृश्चिक: महत्त्वाचे फेरबदल, आर्थिक स्थिती बदलेल.

धनु: मंगल कार्यात यश, कार्यक्षमता वाढेल. 

मकर: घरगुती संबंध चांगले राहतील पण किंमतीवस्तू हरवण्याची शक्यता.

कुंभ: सरकारी कामे पूर्ण होतील, आरोग्य विषयक समस्या मिटतील.

मीन: शारीरिक त्रास कमी होत असल्याचे जाणवेल.

Related posts: