|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शांताराम नाईक यांची राहुल गांधीशी भेट

शांताराम नाईक यांची राहुल गांधीशी भेट 

प्रतिनिधी/ पणजी

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व राज्य सभासदस्य शांताराम नाईक यांनी बुधवारी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्लीला भेट घेतली आणि आपली अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. गोव्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीवरही त्यांनी यावेळी चर्चा केली.

शांताराम नाईक यांच्याबरोबर त्यांची पत्नी बिना नाईक तसेच प्रदेश सरचिटणीस डॉ. उल्हास परब व आल्तिनो गोमिश हेही उपस्थित होते.

 

Related posts: