|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प्रदिप भास्कर यांना पीएच. डी.पदवी प्रदान

प्रदिप भास्कर यांना पीएच. डी.पदवी प्रदान 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

शिवाजी  विद्यापीठाच्या  तंत्रज्ञान अधिविभागातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे  सहाय्यक प्राध्यापक प्रदिप भास्कर यांना अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स शाखेची पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी बायोमेडिकल इंजिनीरिंग अँप्लिकेशन अंतर्गत ‘स्टडीज ऑन  एफ. पी. जी.ए. बेस्ड डिजिटल फिल्टर्स फॉर नॉईस रिमोवाल इन इलेकट्रोकार्डिओग्रॅम’  या विषयावर शोधनिबंध  सादर केला आहे. या विषयासाठी त्यांना सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठातील  इंस्टुमेंट्स इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख  डॉ. एम. डी. उपलाने यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मधील  नामांकित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांच्या शोधनिबंधावर आधारित प्रकाशने केली आहेत. तसेच शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानं अधिविभागाचे  माजी संचालक डॉ. गिरीश कुलकर्णी, संचालक डॉ. जयदीप बागी, संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर . आर . मुधोळकर यांचे सहकार्य लाभले.

Related posts: