|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » Top News » पुण्यात 70 वर्षीय आजीकडून एक कोटींच्या जुन्या नुटा जप्त

पुण्यात 70 वर्षीय आजीकडून एक कोटींच्या जुन्या नुटा जप्त 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यात 70 वर्षीय आजीकडून एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. गीता शहा असे या 70 वर्षीय आजीचे नाव आहे. डेक्कन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

ईस्टेट एजंट असलेल्या गीता शहा डेक्कन भागात जुन्या नोटा बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एफसी रोडवर शहा रिक्षातून आल्या असताना पोलिसांनी नोटा जप्त केल्या. जप्त केलेल्या नोटा प्रप्तिकर विभागाकडे सोपवल्या जातील आणि पुढची चौकशी प्राप्तिकर विभागाकडून होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

Related posts: