|Sunday, July 30, 2017
You are here: Home » Top News » केरळात आरएसएस कार्यकर्त्याची हत्याकेरळात आरएसएस कार्यकर्त्याची हत्या 

ऑनलाईन टीम / त्रिवेंद्रम :

केरळमधील त्रिवेंदममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. राजेश असे त्या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

राजेश हा कार्यालयातून बाहेर जात असताना दुचाकीवरुन तो जात होता. त्याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या आलेल्या 6 जणांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!