|Monday, November 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी शाहरूख खान आणि अनुष्का शर्माची प्रमुख भूमिका असलेला ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये ‘भिकारी’ आणि ‘उंडगा’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘भिकारी’मध्ये स्वप्निल जोशीची प्रमुख भूमिका आहे. हॉलीवूडचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

 

Related posts: