|Friday, October 19, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 31 जुलै 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 31 जुलै 2017 

मेष: व्यवसायातील अडचणी कमी होवून वेतन वाढीचा योग.

वृषभः घराण्यातील शापीत दोष कमी झाल्याने आर्थिक परिस्थिती सुधारेल.

मिथुन: विवाहाची बोलणी, साखरपुडा, व्यवसायात धनलाभ होईल.

कर्क: अनेक गोष्टी साध्य होतील, शारीरिक आजार संपतील.

सिंह: एखादे मोठे संभाव्य संकट टळेल.

कन्या: नवीन कामामुळे आर्थिक सुधारणा होऊ लागतील.

तुळ: गैरसमजामुळे चांगल्या व्यक्ती दूर जातील.

वृश्चिक: पेच प्रसंगावर मात कराल, आर्थिक शुभ घटना घडतील.

धनु: समझोत्यामुळे मतभेद कमी होतील. 

मकर: उद्योग व व्यावसायिक अडचणी दूर होतील.

कुंभ: तुमच्या नव्या कल्पनांचे कौतुक होईल.

मीन: एतिहासिक, दुर्मिळ वस्तू व फोटोग्राफी यातून पैसा मिळेल.

 

Related posts: