|Sunday, April 22, 2018
You are here: Home » Automobiles » BMW 3 सेडान कार लाँच

BMW 3 सेडान कार लाँच 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

जर्मनची प्रसिद्ध चारचाकी वाहन निर्माता कंपनी BMW खास आपल्या ग्राहकांसाठी आपली 320d एडिशन स्पोर्ट लाँच केली आहे. या सेडान कारची किंमत 38 लाख 6 हजार रुपये असणार आहे.

  • असे असतील या कारचे फिचर्स –
  • इंजिन – 320d एडिशन स्पोर्टमध्ये 2.0 लिटरचे टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आले आहे.
  • पॉवर – 190 पीएसचा पॉवर आणि 400 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता या कारमध्ये असणार आहे.
  • गिअरबॉक्स – 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आले आहे.
  • टॉप स्पीड – 250 किमी/प्रतितास
  • किंमत – 38 लाख 6 हजार रुपये.

Related posts: