आजचे भविष्य शुक्रवार दि. 4 ऑगस्ट 2017

मेष: नवीन व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळेल.
वृषभः मित्राच्या चुकीमुळे वाहनाचे नकसान होईल.
मिथुन: नको त्या गोष्टीच्या मागे लागल्याने नुकसान होण्याची शक्मयता.
कर्क: तुमच्या वागण्याचा विपरीत अर्थ काढला जाईल.
सिंह: तांत्रिक शिक्षणात यश व मानसन्मान मिळेल.
कन्या: धनलाभ, वाटाघाटी, प्रवास तसेच पत्रव्यवहारास अनुकूल काळ.
तुळ: इतरांचे वाहन वापरु नका, ऐनवेळी दगा देईल.
वृश्चिक: जुन्या वास्तू अथवा वाहनामुळे काही अडचणी उद्भवतील.
धनु: आर्थिक दृष्टय़ा चांगले योग, थकबाकी वसूल होईल.
मकर: एखादे मोठे आर्थिक घबाड हाती लागण्याची शक्यता.
कुंभ: जगावेगळे काहीतरी करुन दाखवाल.
मीन: अंगच्या कलागुणांमुळे चांगली मागणी येईल.
Related posts:
Posted in: भविष्य