|Sunday, April 21, 2019
You are here: Home » Automobiles » टेस्लाची नवी मॉडेल 3 कार लाँच

टेस्लाची नवी मॉडेल 3 कार लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली सर्वात स्वस्तातील इलेक्ट्रिक कार मॉडेल 3 लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत 22 लाख 45 हजार रुपये असणार आहे.

– असे असतील या कारचे फिचर्स –

– बॅटरी – मोठी शक्तिशाली बॅटरी या कारमध्ये देण्यात आली असून, या कारच्या माध्यमातून 355 किमीने ही कार धावू शकेल.

– स्पीड – 225 किमी

– व्हिल – 18 इंच

– इंफोटेनमेंट – प्रेशमेंट स्क्रीन

– अन्य फिचर्स – स्पीड आणि गिअर सिस्टिम

– किंमत – 22 लाख 45 हजार रुपये.

Related posts: