|Sunday, July 22, 2018
You are here: Home » Top News » अहमदनगरमध्ये गोरक्षकांवर जमावाचा हल्ला

अहमदनगरमध्ये गोरक्षकांवर जमावाचा हल्ला 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

अहमदनगरच्या श्रीगोंदा येथे शनिवारी संध्याकाळी काही गोरक्षकांवर तब्बल 50 जणांच्या जमावाने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्ला झालेल्या गोरक्षकांनी पोलिसांच्या साथीने गुरांची अवैध वाहतूक करणारा करणारा एक टेम्पो पकडला होता. त्यानंतर पोलिसांनी टेम्पोचा मालक वाहिद शेख आणि चालक राजू फत्रुभाई शेख या दोघांना ताब्यातही घेण्यात आले. पकडले गेलेल्यांवर महाराष्ट्र पशू संरक्षण कायद्यांतर्गत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related posts: