|Sunday, September 23, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ आणि ‘कच्चा लिंबू’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हॉलीवूडचा एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: