|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Automobiles » मारुतीची नवी आल्टो लवकरच लाँच

मारुतीची नवी आल्टो लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी आल्टो 800 लवकरच लाँच करणार आहे. आल्टो के 10 ही नवी कार 1.0 लिटर पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

– असे असतील या कारचे फिचर्स –

– इंजिन – 660cc चे शक्तिशाली इंजिन देण्यात आले असून, बीएस-4 एमिशन नॉर्म्सवर काम करणार आहे.

– मायलेज – 30 किमी / प्रतिलिटर

– किंमत – 2 लाख 50 हजारांपासून पुढे

Related posts: