|Monday, July 22, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » LG GPad X2 8.0 Plus टॅबलेट लवकरच लाँच

LG GPad X2 8.0 Plus टॅबलेट लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दक्षिण कोरियाची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी LG खास आपल्या ग्राहकांसाठी LG GPad X2 8.0 Plus हा टॅबलेट लवकरच लाँच करणार आहे. येत्या काही दिवसांत T-Mobile टॅबलेट लाँच करण्याची शक्यता आहे.

– असे असतील या टॅबलेटचे फिचर्स –

– डिस्प्ले – 8 इंच फुल एचडी आयपीएस डिस्प्ले

– प्रोसेसर – 1.4 GHz ऑक्टा-कोर मीडियाटेक 8321

– कॅमेरा – 5 एमपी

– प्रंट कॅमेरा – 5 एमपी

– रॅम – 2 जीबी

– अँड्राइड – 7.0 नूगा

– इंटरनल स्टोरेज – 32 जीबी

– एक्सपांडेबल मेमरी – 2 टीबी

– अन्य फिचर्स – 4G LTE, WiFi 802.11 b/g/n, ब्लूटूथ 4.2, जीपीएस आणि मायक्रो यूएसबी पोर्ट

– बॅटरी – 4400mAh