|Thursday, October 18, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 10 ऑगस्ट 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 10 ऑगस्ट 2017 

मेष: दीर्घकाळ रेंगाळलेल्या जुन्या कामांना गती मिळेल.

वृषभः हाती पैसा खेळू लागेल, पण महत्त्वाच्या कामासाठी खर्च कराल.

मिथुन: उद्योग, नोकरी व्यवसायासाठी प्रवास योग.

कर्क: घरातील वातावरण आनंदी राहील याकडे लक्ष द्या.

सिंह: कौटुंबिक व शैक्षणिक जीवनात महत्त्वाचे फेरबदल होतील.

कन्या: न्यूनगंड व चंचलपणा झटकल्यास सर्व कामात यश मिळेल.

तुळ: जरा गोडीगुलाबीने वागा, व्यावहारिक कामे पूर्ण होतील.

वृश्चिक: नोकरी विषयक प्रलंबित समस्या दूर होतील.

धनु: जागा व घराचे व्यवहार सुरळीत होवू लागतील. 

मकर: प्रवास, देणी घेणी व शुभ कार्याच्या दृष्टीने चांगले योग.

कुंभ: नवीन कला कुसर व नवीन शिक्षणात उत्तम यश लाभेल.

मीन: कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी पडण्याची शक्मयता.

Related posts: