|Sunday, July 22, 2018
You are here: Home » Top News » मराठा मोर्चातून परताना पाच जणांचा मृत्यू

मराठा मोर्चातून परताना पाच जणांचा मृत्यू 

ऑनलाइन टीम / मुंबई  :

मुंबईतील मराठा मोर्चात सहभागी होऊन घरी परतणाऱया पाच जाणांचा अपघाती मृत्यू झाला. मुंबईतील वडाळय़ात काल संध्याकाळी ट्रकने दिलेल्या धडपेत चेंबुरमधल्या दोघांचा मृत्यू.

तर तिकडे येवला – औरंगाबाद मार्गवर झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू झाला याज अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे हे सताही जण मुंबईतल्या कालच्या मराठा मूकमोर्चावरून घरी परतत होते. यावेळी ट्रक आणि 2 कारमध्ये सकाळी 7च्या सुमारास अपघात झाला. हा अपघात खामगाव पाटीजवळ झाला, ज्यात तिघांनी आपला जीव गमावला.

 

Related posts: